Restaurant Conversations: (हॉटेलमधील संवाद)
1. We'd like a table for two, please. (आम्हाला दोघांकरिता टेबल हवा आहे)
2. I have a reservation under the name of [mention your name]. (--- या नावाने आमचे बुकिंग झाले आहे)
3. Could you bring us the menu, please? (कृपया मेनू कार्ड द्याल का?)
4. Do you have a set menu? (तुमच्याकडे सेट मेनू आहे का?)
5. Could you bring us the salt/pepper/vinegar, please? (कृपया मीठ/मिरपूड/व्हीनेगार आणा)
6. I'll have a soup as a starter. (मला स्टार्टरला सूप हवा आहे)
7. I'll have the steak for the main course. (मला मेन कोर्सला स्टिक हवा आहे)
8. I'll have it rare/medium/well done, please. (मला ते कमी शिजवलेले/मध्यम शिजवलेले/व्यवस्थित शिजवलेले हवे आहे)
9. Where's the washroom, please? (येथे स्वच्छतागृह कोठे आहे?)
10. Could I have the bill, please? (कृपया मला बिल द्या.)
11. It's under the name of [mention your name]. (--- या नावावर बिल आहे)
12. May we sit at this table, please? (आम्ही या टेबलावर बसू शकतो का?)
13. We are ready to order now. (आम्ही आता ऑर्डर देण्यासाठी तयार आहोत)
14. Can I pay by card? (मी कार्डने बिलचा भरणा करू शकतो का?)
15. Do you take credit cards? (तुम्ही क्रेडीट कार्ड स्वीकारता का?)
16. No thanks, I would like to order.... (नाही धन्यवाद, मला --- ची ऑर्डर द्यायची आहे)
17. Could you please bring me a Mocktail, please? (माझ्यासाठी मॉकटेल आणा)
18. Is this served with... (salad)? (हे सॅलड बरोबर वाढले जाते का?)
19. That's all, thank you! (ठीक आहे, धन्यवाद!)