Search This Blog

Showing posts with label शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 11 वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी. Show all posts
Showing posts with label शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 11 वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी. Show all posts

Saturday, October 31, 2020

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 11 वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी


*महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 11 वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी*


प्रिय विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य,

शालेय शिक्षण विभागातर्फे इ. 11 वी आर्टस्, कॉमर्स व सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यालये सुरू होईपर्यंत दि. 02 नोव्हेंबर 2020 पासून मराठी व इंग्रजी माध्यमाचे ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत.

यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी  



 इथे नावनोंदणी करावी. 

नावनोंदणी नंतर क्लासेस चे वेळापत्रक व आवश्यक तपशील ईमेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल.

प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे. 

-
दिनकर पाटील
शिक्षण संचालक  ( माध्यमिक व उच्च माध्यमिक)
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे