Search This Blog

Showing posts with label Question Bank Std. 12th. Show all posts
Showing posts with label Question Bank Std. 12th. Show all posts

Sunday, August 21, 2022

Question Bank 12Th Std.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  (SCERT)

🗒️✒️🗒️✒️🗒️✒️
*सराव प्रश्नपेढी*
(PRACTICE QUESTION BANK)

*📘 इयत्ता 10 वी*
*📕 इयत्ता 12 वी*

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांचे वतीने राज्यातील इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी कला, वाणिज्य व  विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नपेढी (QUESTION BANK) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निश्चितपणे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

📲📲📲📲
*QUESTION BANK PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-*


(निळ्या रंगाची लिंक दिसत नसेल तर हा मोबाईल क्रमांक सेव करा)

*(कृपया राज्यातील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा...)*