Search This Blog

Showing posts with label भुजल साक्षरता अभियान प्रशिक्षण - 29. Show all posts
Showing posts with label भुजल साक्षरता अभियान प्रशिक्षण - 29. Show all posts

Thursday, July 8, 2021

भुजल साक्षरता अभियान प्रशिक्षण - 29

भुजल साक्षरता अभियान प्रशिक्षण - 29
Friday, 9 Jul  •  11:00–13:00
Google Meet joining info
Video call link: 


भुजल साक्षरता अभियान प्रशिक्षण 
भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भुजल विषयावर प्रशिक्षणासाठी वेबिनार आयोजित केला असुन सदर लिंक द्वारे आपण या आभासी प्रशिक्षणास हजर राहावे ही विनंती. तरी आपल्या महाविद्यालयातील  विद्यार्थी, NSS विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व इतर कर्मचारी यांना सदर मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्यास कळवावे. गुगल मिट डाऊनलोड करून वर दिलेल्या लिंक द्वारे प्रशिक्षणास हजार राहावे.