Search This Blog

Showing posts with label Leaflet writing.. Show all posts
Showing posts with label Leaflet writing.. Show all posts

Tuesday, December 1, 2020

Leaflet writing.

काल आपण Expansion Of Idea  बद्दल माहीती घेतली. 

आज आपण Leaflet/Appeal हा question पाहणार आहोत. 

*Q.4.C-1.) Write a leaflet on computer class considering the following points.              04 Marks.*

Use the following points :- Persuasive appeal, courses, duration, fees.

वरील points च्या आधारे आपणास Leaflet/Appeal चे answer लिहायचे आहे. Leaflet/Appeal म्हणजे माहीती पत्रक अथवा आवाहन करणे.  उदा. एखादे Computer Training Centre सुरु केले असेल तर त्याची माहीती लोकांना व्हावी यासाठी Leaflet/Appeal/Pamphlet [ माहीती पत्रक/ आवाहन] वाटले जाते. त्यावर Attractive catchline, venue, fees या सर्व गोष्टींचा समावेश करून   10 -15 Lines मध्ये Leaflet/Appeal तयार करायचे असते.  

आपणांस यावर आधारीत Leaflet चे Example आपल्या Practice साठी देत आहे. आपण ते लिहून photo काढून पाठवायचा आहे.