Search This Blog

Showing posts with label Note making / mind mapping.. Show all posts
Showing posts with label Note making / mind mapping.. Show all posts

Thursday, December 17, 2020

Note Making / Mind Mapping.


आज आपण Question 2.C. NOTE MAKING / MIND MAPPING   -            03 Marks.
हा Question पाहणार आहोत. 

या question मध्ये तुम्हाला एक paragraph दिलेला असतो व त्याखाली Diagram, Pie chart, Table दिलेला असतो. वर दिलेल्या paragraph च्या आधारे Diagram, Pie chart, Table मधील माहीती भरायची असते. 

आपल्या practice साठी एक   Format देत आहे. आपण लिहून Photo काढून पाठवायचा आहे.