Search This Blog

Showing posts with label परीक्षेच्या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना..Hall Ticket & Exam Link. Show all posts
Showing posts with label परीक्षेच्या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना..Hall Ticket & Exam Link. Show all posts

Wednesday, July 28, 2021

परीक्षेच्या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना..Hall Ticket & Exam Link

परीक्षेच्या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना..
  29 jully पासून सुरू होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा या विद्यापीठाच्या सूचनेप्रमाणे ऑनलाईन  पद्धतीने होणार आहेत.
    ऑनलाईन होणारी Exam पद्धती नवीन असल्यामुळे अडचणी येऊ शकतात अश्या वेळी विद्यार्थांनी घाबरून न जाता पुढील सूचनेप्रमाणे परीक्षा द्यावी.
     1.सदरील Exam लिंक ही Theory Exam संदर्भात आहे ,Practical संदर्भात सूचना वेगळ्या दिल्या जातील.
2.सर्वांनी हॉलटिकेत Download करून घ्यावे व परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे होतील.
3.MockTest द्यावी जेणेकरून ऐनवेळेस येणाऱ्या अडचणी दूर होतील
4.Exam देते वेळेस अडचण आली तर घाबरून न जाता महाविद्यालयाच्या IT Cordinator ला कॉल किंवा Whatsup Msg करावा.
5.Mock Test संदर्भात Video लिंक share करत आहोत तो video पाहून Exam द्यावी.

आॉनलाईन परिक्षा देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 





Download Hall Ticket :