Search This Blog

Showing posts with label सिंधूताई सपकाळ यांचा जीवनप्रवास. Show all posts
Showing posts with label सिंधूताई सपकाळ यांचा जीवनप्रवास. Show all posts

Tuesday, January 4, 2022

सिंधूताई सपकाळ यांचा जीवनप्रवास


😌😌😌😌
*सिंधूताई सपकाळ यांचा जीवनप्रवास...*

*'अनाथांची माय'* म्हणून संपूर्ण मानवजातीत ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झालं आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली!!!


🌷🌷🌷🌷🌷
*सिंधूताई सपकाळ यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर कटाक्ष टाकणारा लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...*


*(कृपया सर्वांना शेअर करा...)*