Search This Blog

Showing posts with label HSC व SSC बोर्ड परीक्षा २०२२**नियोजन. Show all posts
Showing posts with label HSC व SSC बोर्ड परीक्षा २०२२**नियोजन. Show all posts

Saturday, November 20, 2021

HSC व SSC बोर्ड परीक्षा २०२२**नियोजन

📋✒️📋✒️📋
*HSC व SSC बोर्ड परीक्षा २०२२*
*नियोजन*

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी SSC व HSC बोर्ड परीक्षा २०२२ ही फेब्रुवारी-मार्च २०२२ याच कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शिक्षण विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लवकरच सदर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

🖋️🖋️🖋️🖋️🖋️
*अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा*- 


*(कृपया सर्वांना निश्चित शेअर करा)*