Search This Blog

Showing posts with label प्रजासत्ताक दिन.. Show all posts

Wednesday, January 25, 2023

💐💐🇮🇳 देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जनविकास महाविद्यालय बनसारोळा, येथे आज 74 वा प्रजासत्ताकदिन 🇮🇳 साजरा करण्यात आला यावेळी कृष्णाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा जनविकास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण 🇮🇳 करण्यात आले, याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. युवराज दादा गोरे, बनेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भगवतदादा गोरे, मा. श्री. चंद्रकांत बप्पा गोरे, श्री. जगन्नाथ गोरे, मा. श्री. अनिल नाना कुलकर्णी, मा. श्री. अश्रूबा वाकचौरे, मा. श्री. नामदेव धायगुडे, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विध्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. 🇮🇳💐💐