Search This Blog

Showing posts with label Triathlon. Show all posts
Showing posts with label Triathlon. Show all posts

Friday, February 26, 2021

Triathlon




ओडिसा राज्यामध्ये Hercules company च्या वतीने Triathlon स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये 750 mtr Sea Swimming 🏊‍♂️,  20 Km Cycling 🚴‍♂️, 5 Km. Running 🏃‍♂️ मध्ये आपल्या जनविकास महाविद्यालयाचा B.sc T.Y. चा विद्यार्थी चि. ओम हरीश बालवडकर याने तृतीय क्रमांक मिळवला आहे आहे. याबद्दल त्याचे अभिनंदन .💐💐