Search This Blog

Showing posts with label 15 ऑगस्टनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ऑफलाइन वर्ग. Show all posts
Showing posts with label 15 ऑगस्टनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ऑफलाइन वर्ग. Show all posts

Wednesday, June 16, 2021

स्वातंत्र्यदिनी शाळा उघडणार. 15 ऑगस्टनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी, दुसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवी आणि तिसऱ्या टप्प्यात पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू होतील.

https://www.esakal.com/maharashtra/due-to-the-rising-corona-the-offline-school-will-start-in-three-phases-from-august-15


*15 ऑगस्टनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी, दुसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवी आणि तिसऱ्या टप्प्यात पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू होतील.*