*🙋♂️🙋♀️दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर...*
💥💥💥💥💥💥
*महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी HSC व SSC बोर्डाने आणल्या आहेत सर्व विषयांच्या सराव प्रश्नपेढ्या 2021-22...*
📋✒️📋✒️📋✒️
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांचे वतीने राज्यातील *इयत्ता 10 वी* व *इयत्ता 12 वी* कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या *सराव प्रश्नपेढी (QUESTION BANK)* उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निश्चितपणे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
📲📲📲📲
*QUESTION BANK PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-*
*(कृपया राज्यातील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा...)*
🌷🌷🌷🌷🌷