Search This Blog

Showing posts with label Email related words: (ईमेल संबंधित शब्द). Show all posts
Showing posts with label Email related words: (ईमेल संबंधित शब्द). Show all posts

Friday, March 5, 2021

Email related words: (ईमेल संबंधित शब्द)



Email related words: (ईमेल संबंधित शब्द)

1. Subject line (ईमेलचा विषय)

2. CC (कार्बन कॉपी)

3. Bcc (ब्लँक कार्बन कॉपी)

4. Inbox (इनबॉक्स)

5. Sign in (साइन इन)

6. Logout (लॉग आऊट)

7. Password (पासवर्ड)

8. Compose (ईमेल तयार करणे)

9. Attachment (ईमेल बरोबर फाईल पाठविणे)

10. Forward (आलेला ईमेल आहे तसा दुसऱ्याला पाठविणे)

11. Mark the calendar (कॅलेंडरमध्ये एखादा कार्यक्रम चिन्हांकित करणे)  

12. Calendar invite (कॅलेंडर इन्व्हाईट)

13. @ (ॲट द रेटचे चिन्ह)

14. Draft (ईमेल तयार करून नंतर पाठविणे)

15. Spam (उपयोगी नसलेले/जाहिरात असलेले ईमेल अनेक वापरकर्त्यांना एकाच वेळी पाठविणे)

16. Trash (डिलीट केलेल्या ईमेलचे फोल्डर)

17. Follow up (फॉलो अप)