जनविकास महाविद्यालयातील कला विज्ञान व वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की इयत्ता अकरावी च्या परीक्षा दिनांक 01-04-2025 पासून सुरुवात होत आहेत तरी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देणे बंधनकारक आहे. जो विद्यार्थी परीक्षेला गैरहजर असेल त्या विद्यार्थ्यांचा अकरावीचा निकाल लागणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, आदेशावरून
प्राचार्य साहेब
No comments:
Post a Comment