Search This Blog

Showing posts with label इस्रोचे प्रमाणपत्र मिळविण्याची सुवर्णसंधी..... Show all posts
Showing posts with label इस्रोचे प्रमाणपत्र मिळविण्याची सुवर्णसंधी..... Show all posts

Tuesday, August 9, 2022

📜📜📜📜📜📜*इस्रोचे प्रमाणपत्र मिळविण्याची सुवर्णसंधी....*🛰️🚀🛸🔭📡🛩️*भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)* मार्फत देशभरातील *पदवीधर* तसेच *सर्व विभागातील नोकरदारांच्या* संशोधनवृत्तीला वाव देण्यासाठी इस्रोचे केंद्र असलेल्या *(इंडियन इंस्टीट्यूट ऑफ रिमोट सेंसिंग (IIRS)* मार्फत अनेक मोफत ऑनलाईन कोर्सेसचे आयोजन करण्यात आले आहे.*कोर्सेस कालावधी*🗓️🗓️🗓️🗓️*22 ऑगस्ट 2022 ते**25 नोव्हेंबर 2022*(लवकरात लवकर नोंदणी करा... मर्यादित जागा उपलब्ध...)🌕🌔🌕🌔*अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:*


📜📜📜📜📜📜
*इस्रोचे प्रमाणपत्र मिळविण्याची सुवर्णसंधी....*

🛰️🚀🛸🔭📡🛩️
*भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)* मार्फत देशभरातील *पदवीधर* तसेच *सर्व विभागातील नोकरदारांच्या* संशोधनवृत्तीला वाव देण्यासाठी इस्रोचे केंद्र असलेल्या *(इंडियन इंस्टीट्यूट ऑफ रिमोट सेंसिंग (IIRS)* मार्फत अनेक मोफत ऑनलाईन कोर्सेसचे आयोजन करण्यात आले आहे.

*कोर्सेस कालावधी*
🗓️🗓️🗓️🗓️
*22 ऑगस्ट 2022 ते*
*25 नोव्हेंबर 2022*

(लवकरात लवकर नोंदणी करा... मर्यादित जागा उपलब्ध...)

🌕🌔🌕🌔
*अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:*


*सर्वांना शेअर करा...*