Search This Blog

Showing posts with label इयत्ता अकरावी प्रवेश 2021. Show all posts
Showing posts with label इयत्ता अकरावी प्रवेश 2021. Show all posts

Saturday, July 17, 2021

इयत्ता अकरावी प्रवेश 2021

*इयत्ता अकरावी प्रवेश 2021*
*वैकल्पिक सामायिक परीक्षा (सीईटी)*
*CET 2021*

CET अर्ज प्रक्रिया 19 जुलै 2021 पासून सुरु होत आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. आता पुढचा टप्पा म्हणजेच इयत्ता अकरावीचे प्रवेश व अर्थातच सीईटी. सीईटीसाठी प्रक्रिया राज्य माध्यमिक मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील महत्वाच्या बाबी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.


📝📝📝📝
*Click the link below for Registration and more about STD.11 CET Exam 2021-*


*Share to all...*