Search This Blog

Showing posts with label योग दिन.. Show all posts

Saturday, June 18, 2022

विश्व योग दिनानिमित्त जनविकास महाविद्यालय, बनसारोळा येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योगशिबीरासाठी मा. मंदाकीनी गित्ते योगप्रशिक्षण देणार आहेत. तरी गावातील सर्व नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थीनींनी उपस्थीत राहून सहकार्य करावे ही विनंती.