Search This Blog

Showing posts with label HSC/SSC बोर्ड परीक्षा 2022. Show all posts
Showing posts with label HSC/SSC बोर्ड परीक्षा 2022. Show all posts

Thursday, December 16, 2021

HSC/SSC बोर्ड परीक्षा 2022

✒️✒️✒️✒️✒️
*HSC/SSC बोर्ड परीक्षा 2022*
*वेळापत्रक/नियोजित कालावधी*
📋📋📋📋📋

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी SSC व HSC बोर्ड परीक्षा २०२२ ही फेब्रुवारी-मार्च २०२२ याच कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शिक्षण विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सदर परीक्षांचा नियोजीत कालावधी मंडळाने नुकताच जाहीर केला आहे.

*अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा*-


*(सर्वांना निश्चित शेअर करा)*