Search This Blog

Showing posts with label ICT Skills for Bigginer चे तीन दिवसाचे मोफत वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. Show all posts
Showing posts with label ICT Skills for Bigginer चे तीन दिवसाचे मोफत वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. Show all posts

Sunday, May 15, 2022

ICT Skills for Bigginer चे तीन दिवसाचे मोफत वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे.

*Learn Digital Technology अंतर्गत Jr. College English Teachers' Group - व  ICT Expert यांच्या संयुक्त विद्यमाने*

*ICT Skills for Bigginer चे तीन दिवसाचे मोफत वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे*


यात आपण खालील बाबींची नाविन्यपूर्ण माहिती मिळवा व त्यातील तंत्र समजून घ्या.


1) MS Excel व  MS Powerpoint 

2) Video Making Techniques   

3) Blogging व Website creation

दिनांक :- 19,20, 21 मे

वेळ- संध्याकाळी 8 ते 10

 प्रक्षेपण - Zoom and You Tube Live

लिंक 19 तारखेला मिळेल.

आयोजक -

*प्रा. तुषार चव्हाण*
*राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज*
*चाळीसगाव*
*जि. जळगाव*


*मार्गदर्शन- तंत्र स्नेही शिक्षक- श्री. विशाल कांबळे*


*You tube channel -*