Search This Blog

Monday, January 19, 2026

इयत्ता बारावी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे बोर्ड प्रात्यक्षिक दिनांक 23.01.2026 वार शुक्रवार पासून सुरू होत आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी. जे विद्यार्थी गैरहजर राहतील त्या विद्यार्थ्यांची अनुपस्थिती टाकली जाईल. *आदेशावरून प्राचार्य साहेब*

No comments:

Post a Comment