Search This Blog

Friday, December 23, 2022

Stages of Life (आयुष्यातील अवस्था)


Stages of Life (आयुष्यातील अवस्था)

1. New born (नुकतेच जन्मलेले बाळ)

2. Toddler (रांगणारे बाळ)

3. Child (बाल्यावस्था)

4. Preteen (पौगंडावस्थेपूर्वीची अवस्था)

5. Teenager (किशोरावस्था)

6. Young adult (तरुण प्रौढ)

7. Middle aged adult (मध्यमवयीन प्रौढ)

8. Retired (निवृत्त)

9. Elderly (वृद्धावस्था)

Sunday, December 18, 2022

Book Review.

📚📕📖📗📘📔📚
📌 *Study Materials For Std 11 and 12*
 🖋️  *Writing Skills*
*_With Solved Examples from HSC Board Exam_*
✒️ *📚Book Review📚*
📌 *Std.  XI and XII*
📌 *Sub~ English*
📌 *By~Mr. Sanju S. Pardeshi*
👇👇Click👇👇


*_Share it with your students for practice_*

Thursday, December 15, 2022

Saturday, December 10, 2022

Important Study Materials For Std 11 and 12


📌 *Important Study Materials For Std 11 and 12*
📠📭📤📥📜📩📫 *With HSC Board Exams model Answers*
 🖋️  *Writing Skills*🖋️
📌 📠📭📤📥📜📧📫 *Virtual Message*📠 lo📭📤📥📜📧📫

📌 *Std.  XI and XII*
📌 *Sub~ English*
📌 *By~Prof.Mr. Sanju S. Pardeshi*
👇👇Click here 👇👇

Sunday, December 4, 2022

Question Bank.


🟩🟩🟩🟩🟩🟩
*बोर्ड परीक्षा सराव प्रश्नपेढी:*
(PRACTICE QUESTION BANK)

*🟢 इयत्ता 10 वी* 
*🟢 इयत्ता 12 वी*

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांचे वतीने राज्यातील इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी कला, वाणिज्य व  विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये *सराव प्रश्नपेढी (QUESTION BANK)* उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. निश्चितपणे विद्यार्थ्यांना 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये देखील या प्रश्नपेढींचा फायदा होणार आहे.

🟩🟩🟩🟩🟩🟩
*QUESTION BANK PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-*

(निळ्या रंगाची लिंक दिसत नसेल तर ही पोस्ट ज्या क्रमांकावरून प्राप्त झाली तो मोबाईल क्रमांक सेव करा)

*(राज्यातील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा...)*

Saturday, November 26, 2022

जनविकास महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेचे यश. 💐💐👍👍👏👏🏃‍♂️🏃‍♂️आज बीड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय धावणे स्पर्धेमध्ये आपल्या जनविकास महाविद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव सय्यद समीर सय्यद राजा यांने 200 मीटर मध्ये द्वितीय क्रमांक संपादन केला.या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.गोरे बाबासाहेब , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.काकडे प्रकर्ष तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन 💐💐🏃‍♂️🏃‍♂️👍👍👏👏🥈


जनविकास महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेचे यश. 💐💐👍👍👏👏🏃‍♂️🏃‍♂️
आज बीड येथे पार पडलेल्या  जिल्हास्तरीय धावणे स्पर्धेमध्ये आपल्या जनविकास महाविद्यालयाचा विद्यार्थी  चिरंजीव  सय्यद समीर सय्यद राजा यांने 200 मीटर मध्ये द्वितीय क्रमांक संपादन केला.या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.गोरे बाबासाहेब , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.काकडे प्रकर्ष तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन 💐💐🏃‍♂️🏃‍♂️👍👍👏👏🥈

Wednesday, November 23, 2022

जनविकास महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेचे यश बनसारोळा, येथील जनविकास कनिष्ठ महाविद्यालयाचा तालुकास्तरीय धावणे स्पर्धेमध्ये चिरंजीव सय्यद समीर सय्यद राजा यांने 200 मीटर मध्ये प्रथम व 800 मीटर मध्ये प्रथम क्रमांक संपादन केला.या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.गोरे बाबासाहेब , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.काकडे प्रकर्ष तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.



जनविकास महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेचे यश
     बनसारोळा, येथील जनविकास  कनिष्ठ महाविद्यालयाचा तालुकास्तरीय धावणे स्पर्धेमध्ये चिरंजीव  सय्यद समीर सय्यद राजा यांने 200 मीटर मध्ये प्रथम व 800 मीटर मध्ये प्रथम क्रमांक संपादन केला.या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.गोरे बाबासाहेब , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.काकडे प्रकर्ष तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Monday, November 21, 2022

जनविकास महाविद्यालय बनसारोळा कुस्ती स्पर्धेत कोरके सोमनाथ सुरेश यास गोल्ड मेडल.डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्यावतीने दिनांक 21/ 11/ 2022 रोजी. आर. जी .शिंदे महाविद्यालय परंडा या ठिकाणी आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये 86 kg. वजन गट मधून जनविकास महाविद्यालय बनसारोळा बीएससी तृतीय वर्षातील कोरके सोमनाथ सुरेश या विद्यार्थ्यास गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.गोरे बाबासाहेब , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.काकडे प्रकर्ष तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

जनविकास महाविद्यालय बनसारोळा  कुस्ती स्पर्धेत कोरके सोमनाथ सुरेश यास गोल्ड मेडल.
डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्यावतीने दिनांक 21/ 11/ 2022 रोजी. आर. जी .शिंदे महाविद्यालय परंडा या ठिकाणी आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये 86 kg. वजन गट मधून जनविकास महाविद्यालय बनसारोळा बीएससी तृतीय वर्षातील कोरके सोमनाथ सुरेश या विद्यार्थ्यास गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.गोरे बाबासाहेब , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.काकडे प्रकर्ष तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.