Search This Blog

Saturday, November 26, 2022

जनविकास महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेचे यश. 💐💐👍👍👏👏🏃‍♂️🏃‍♂️आज बीड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय धावणे स्पर्धेमध्ये आपल्या जनविकास महाविद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव सय्यद समीर सय्यद राजा यांने 200 मीटर मध्ये द्वितीय क्रमांक संपादन केला.या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.गोरे बाबासाहेब , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.काकडे प्रकर्ष तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन 💐💐🏃‍♂️🏃‍♂️👍👍👏👏🥈


जनविकास महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेचे यश. 💐💐👍👍👏👏🏃‍♂️🏃‍♂️
आज बीड येथे पार पडलेल्या  जिल्हास्तरीय धावणे स्पर्धेमध्ये आपल्या जनविकास महाविद्यालयाचा विद्यार्थी  चिरंजीव  सय्यद समीर सय्यद राजा यांने 200 मीटर मध्ये द्वितीय क्रमांक संपादन केला.या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.गोरे बाबासाहेब , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.काकडे प्रकर्ष तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन 💐💐🏃‍♂️🏃‍♂️👍👍👏👏🥈

Wednesday, November 23, 2022

जनविकास महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेचे यश बनसारोळा, येथील जनविकास कनिष्ठ महाविद्यालयाचा तालुकास्तरीय धावणे स्पर्धेमध्ये चिरंजीव सय्यद समीर सय्यद राजा यांने 200 मीटर मध्ये प्रथम व 800 मीटर मध्ये प्रथम क्रमांक संपादन केला.या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.गोरे बाबासाहेब , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.काकडे प्रकर्ष तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.



जनविकास महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेचे यश
     बनसारोळा, येथील जनविकास  कनिष्ठ महाविद्यालयाचा तालुकास्तरीय धावणे स्पर्धेमध्ये चिरंजीव  सय्यद समीर सय्यद राजा यांने 200 मीटर मध्ये प्रथम व 800 मीटर मध्ये प्रथम क्रमांक संपादन केला.या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.गोरे बाबासाहेब , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.काकडे प्रकर्ष तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Monday, November 21, 2022

जनविकास महाविद्यालय बनसारोळा कुस्ती स्पर्धेत कोरके सोमनाथ सुरेश यास गोल्ड मेडल.डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्यावतीने दिनांक 21/ 11/ 2022 रोजी. आर. जी .शिंदे महाविद्यालय परंडा या ठिकाणी आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये 86 kg. वजन गट मधून जनविकास महाविद्यालय बनसारोळा बीएससी तृतीय वर्षातील कोरके सोमनाथ सुरेश या विद्यार्थ्यास गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.गोरे बाबासाहेब , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.काकडे प्रकर्ष तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

जनविकास महाविद्यालय बनसारोळा  कुस्ती स्पर्धेत कोरके सोमनाथ सुरेश यास गोल्ड मेडल.
डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्यावतीने दिनांक 21/ 11/ 2022 रोजी. आर. जी .शिंदे महाविद्यालय परंडा या ठिकाणी आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये 86 kg. वजन गट मधून जनविकास महाविद्यालय बनसारोळा बीएससी तृतीय वर्षातील कोरके सोमनाथ सुरेश या विद्यार्थ्यास गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ.गोरे बाबासाहेब , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.काकडे प्रकर्ष तसेच, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


Saturday, November 19, 2022

Saturday, November 12, 2022

Into The Wild Encourage students to tell a story.



*Encourage students to tell a story.* 

Objective: to improve speaking skills

 *Icebreaker*
 
Imagine you were lost in the jungle tell the class about the incident. 

( Hint )

When you went to Jungle?Who were with you?
What did you see there?How long you were there?How were you got lost?
How did you feel?
 What did you do then?
How did you escape?

 *Prafulla Mahure* 
Mahatma Gandhi Jr College Gadchandur 




Thursday, November 3, 2022

इस्रोमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी


✨✨✨✨✨✨
*इस्रोमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी....*

🎇🌠🎆🌌🎇🌠
*ISRO: Indian Space Research  Organization*
(भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन)

*📡 Mission*
*📡 Achievements*
*📡 Career*
*📡 Academic Courses*
*📡 Interactive Courses*
*📡 E-learning Courses*

🛰️🛰️🛰️🛰️🛰️🛰️
*Click the link below to get more details-* 


*Share with all...*
🚀🚀🚀🚀🚀🚀

Tuesday, November 1, 2022

Dr. B.A.M.U. - B.A., B.com., B.sc. Exam Date Declared.


B.A., B.com., B.sc. Exam Date Declared.

जनविकास महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. मयुरी पवारला क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकबनसारोळा: येथील जनविकास महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. मयुरी रामभाऊ पवार बी.एससी प्रथम वर्ष हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व बलभीम महाविद्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये डिस्कस थ्रो या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ.प्रकर्ष काकडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

जनविकास महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. मयुरी पवारला क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक

बनसारोळा: येथील जनविकास महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. मयुरी रामभाऊ पवार बी.एससी प्रथम वर्ष हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व बलभीम महाविद्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये डिस्कस थ्रो या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे.  तिच्या  यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ.प्रकर्ष काकडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Compering**See activity - HSC Board March 2022**See model answer



*Compering*

*See activity - HSC Board March 2022*

*See model answer*