Search This Blog

Wednesday, February 15, 2023

10 वी 12 वीच्या परीक्षेत विद्यार्थ्याना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थी हित लक्षात घेता परीक्षा वेळेत दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे


*१०वी १२वीच्या परीक्षेत विद्यार्थ्याना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थी हित लक्षात घेता परीक्षा वेळेत दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे*.

No comments:

Post a Comment