Search This Blog

Saturday, February 15, 2025

आपल्या जनविकास महाविद्यालयातील बारावी विज्ञान वर्गातील विद्यार्थी चि. संस्कार पंडित शिंदे याने JEE (Joint Entrance Examination (main))-2025 मध्ये *99.9960157 पर्सेंटाइल मार्क्स घेऊन देशामध्ये पहिल्या शंभर च्या आत येण्याचा मान मिळवला व 99.9960157 % घेऊन उत्तीर्ण झाला आहे . त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मा. प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे सर यांनी त्यांचे खूप खूप अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...💐💐💐💐


आपल्या महाविद्यालयातील बारावी विज्ञान वर्गातील विद्यार्थी *संस्कार पंडित शिंदे* यांनी  JEE (Joint Entrance Examination (main))-2025 मध्ये *99.9960157* पर्सेंटाइल घेऊन देशामध्ये पहिल्या शंभर  च्या आत येण्याचा मान मिळवला व 99.9960157 %घेऊन उत्तीर्ण झाला आहे .
 महाविद्यालयाच्या वतीने *मा. प्राचार्य डॉ.* *बाबासाहेब गोरे* सर यांनी त्यांचे खूप खूप अभिनंदन केले  व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...💐💐💐💐

No comments:

Post a Comment