सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की *एक पेड मा के नाम* या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी एक झाड आपापल्या घरी/शेतात/बागेत लावावे व त्याचा फोटो आईसमवेत काढून वरील लिंक वर अपलोड करावा.
सदरील लिंक मध्ये फोटो अपलोड केल्यानंतर येणाऱ्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत वर्ग शिक्षकांकडे जमा करावी.
शाळेचा यु डायस क्रमांक
जनविकास महाविद्यालय
UDISE No. 27270610306
-------------------
👆Link
No comments:
Post a Comment