काल आपण Expansion Of Idea बद्दल माहीती घेतली.
आज आपण Leaflet/Appeal हा question पाहणार आहोत.
*Q.4.C-1.) Write a leaflet on computer class considering the following points. 04 Marks.*
Use the following points :- Persuasive appeal, courses, duration, fees.
वरील points च्या आधारे आपणास Leaflet/Appeal चे answer लिहायचे आहे. Leaflet/Appeal म्हणजे माहीती पत्रक अथवा आवाहन करणे. उदा. एखादे Computer Training Centre सुरु केले असेल तर त्याची माहीती लोकांना व्हावी यासाठी Leaflet/Appeal/Pamphlet [ माहीती पत्रक/ आवाहन] वाटले जाते. त्यावर Attractive catchline, venue, fees या सर्व गोष्टींचा समावेश करून 10 -15 Lines मध्ये Leaflet/Appeal तयार करायचे असते.
आपणांस यावर आधारीत Leaflet चे Example आपल्या Practice साठी देत आहे. आपण ते लिहून photo काढून पाठवायचा आहे.
No comments:
Post a Comment