Examples of Tautology
Tautology:
When in a sentence different words of same meaning are used for the sake of force, it is the use of tautology.
It is also a phrase or expression in which the same thing is said twice in different words.
जेव्हा एखाद्या वाक्यात एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द वापरलेले असतील तर तेथे tautology असते.
Examples of Tautology in Marathi:-
१) पिवळं पितांबर!
२) मुलींची कन्याशाळा!
३) केसांची हेअरस्टाईल!
४) गाईचं गोमूत्र!
५) राईटला उजवीकडे!
६) स्टार्टींगच्या सुरवातीलाच फायटींग!
७) ठंडा कोल्ड्रींक!
८) एक्झिट मधून बाहेर पडा!
९) वटवृक्षाच्या झाडाखाली!
१०) त्याच्याखाली अंडरलाईन कर!
११) नाय पायजेल हाय!
१२) पुन्हा परत वापस रिटर्न आलो!
१३) संडेच्या दिवशी!
१४) हाय वे रोड!
१५) रायटींगमधे लिहून द्या!
१६) सरळ स्ट्रेट जा!
१७) गोल सर्कलच्या राईट साईडची इमारत!
१८) पाण्याची वॉटर बँग!
१९) चुकीचा गैरसमज!
२०) सकाळी मॉर्निंग वॉक गेलो होतो.
२१) खडूचे चॉकपीस!
२२) बाहेर गेट आऊट!
२३) स्वतः ची आत्महत्या!
२४) साधा कॉमन सेन्स!
२५) सिनेमा टाकिजचा पिक्चर शो!
२६) कम इन ना रे!
२७) बायकांचा लेडीज डब्बा!
२८) एकदम लई बेस्ट!
२९) पिक्चरचा शो झक्कास होता!
३०) शेवटी एन्ड मस्त केलाय!
Examples in English
1) I have seen it with my own eyes.
2) I want to hear fairy tales and stories.
3) They need a new hot water heater.
4) Rahul proudly told his mother that he made the model himself.
5) I know it's true because I heard it with my own ears.
6) He is always making predictions about the future.
7) In my opinion, I think he is wrong.
8) The storm hit at 2 p.m. in the afternoon.
9) Having a corona test is a necessary requirement for the job.
10) I went to see him personally.
No comments:
Post a Comment