Dear
सर्व ,12 वी (कला, वाणिज्य व विज्ञान ) विद्यार्थ्यांना सूचना, HSC Board Exam-2022 परीक्षा फॉर्म दि.16.11.2021 पासून भरायला सुरु होत आहेत, तरी सर्वानी महाविद्यालयात येऊन फॉर्म भरावा.
1️⃣ 10th Markmemo - 2 Xerox Copies
2️⃣ 11th Markmemo -2 Xerox Copies
3️⃣ 10th T.C. - 2 Xerox Copies
4️⃣ Passport Size Photo - 2
5️⃣ Aadhar -2 Xerox Copies
6️⃣ Student Bank Passbook - 2 Xerox Copies.
वरील 👆सर्व कागदपत्रे सोबत घेउन येणे.
प्राचार्य,
जनविकास महाविद्यालय बनसारोळा.
No comments:
Post a Comment