Search This Blog

Wednesday, July 23, 2025

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक बदललेले आहे विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश घेण्याची तारीख बदललेली आहे ती जाणून घ्या





👆👆👆

*अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक बदललेले आहे विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश घेण्याची तारीख बदललेली आहे ती जाणून घ्या*

Saturday, July 19, 2025

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया फेरी क्रमांक 3 चे वेळापत्रक उपलब्ध झाले आहे**ज्यांचा पहिल्या दोन राऊंड ला नंबर लागलेला नाही त्यांनी पार्ट 2 भरण्याची तारीख पहा



👆👆👆👆

*अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया फेरी क्रमांक 3 चे वेळापत्रक उपलब्ध झाले आहे*

*ज्यांचा पहिल्या दोन राऊंड ला नंबर लागलेला नाही त्यांनी पार्ट 2 भरण्याची तारीख पहा*

Wednesday, June 25, 2025

📢 *आज लागणार ११ वी पहिल्या फेरीचा निकाल!*🎓 *First Round College Allotment 2025!*🗓️





📢 *आज लागणार ११ वी पहिल्या फेरीचा निकाल!*

🎓 *First Round College Allotment 2025!*

🗓️ आज *२६ जून २०२५* रोजी *पहिल्या फेरीचा निकाल* जाहीर होणार आहे.

कुठले कॉलेज मिळाले ते जाणून घ्या आपल्या लॉगिनवर!
👇
✅ Check Allotment Status
✅ Process to Admission
✅ डॉक्युमेंट्स अपलोड करा
✅ कॉलेजमध्ये प्रत्यक्ष हजर राहून ऍडमिशन पूर्ण करा

🕘 *प्रवेश घेण्याची अंतिम तारीख*: ३ जुलै २०२५
🕘 पसंतीचे कॉलेज मिळाले नाही तर काय करावे?
🕘 दुसऱ्या फेरी साठी कसे Applay करावे?

🔗 निकाल पाहण्यासाठी आणि संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा:


➖➖➖➖➖➖➖➖
ℹ️ *महत्त्वाचे:*
जर प्रथम पसंतीचे कॉलेज मिळाले असेल, तर प्रवेश घेणे बंधनकारक आहे!

Monday, June 23, 2025

Sunday, June 15, 2025

Tuesday, June 3, 2025

MHT CET Engineering. See information of admission process. See list of required documents. See tentative result date. एम.एच. टी. सी. ई. टी. नुसार इंजिनिअरींग प्रवेश प्रक्रिया जाणून घ्या.





*MHT CET Engineering*

*See information of admission process*

*See list of required documents*

*See tentative result date*

*एम.एच. टी. सी. ई. टी. नुसार इंजिनिअरींग प्रवेश प्रक्रिया जाणून घ्या*