काल आपण Interview बद्दल माहीती घेतली.
आज आपण Interview ला OR असलेला Question - Speech Writing [ भाषण ] हा Question No. 4.D.2. पाहणार आहोत.
*Q.4.D-2.) Write a speech on the topic 'My Hobby'. 04 Marks.*
Use the following points :- Explain the term, give your hobby, give its importance.
वरील Points च्या आधारे आपणास Speech writing
चे Answer 12 to 15 lines मध्ये लिहायचे असते..
आपणांस यावर आधारीत Speech writing चे Example आपल्या Practice साठी देत आहे. आपण ते लिहून photo काढून पाठवायचा आहे.
No comments:
Post a Comment