Search This Blog

Monday, April 4, 2022

HSC EXAM MARCH 2022 संबंधी अत्यंत महत्त्वाचे*

*HSC EXAM MARCH 2022 संबंधी अत्यंत महत्त्वाचे*

राज्य मंडळ, पुणे यांनी प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षेसाठी सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी 2022 ते गुरुवार दिनांक 3 मार्च 2022 हा कालावधी निर्धारित केलेला होता.

परंतु, वरील निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय/अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर *दिनांक 31 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022* या कालावधीत आयोजित करण्यात यावी. Out of Turn चा कालावधी उपरोक्त कालावधीतच समाविष्ट असेल त्यामुळे Out of Turn साठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार नाही.

वरील सूचनेची सर्व महाविद्यालयांनी नोंद घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी.

No comments:

Post a Comment