Search This Blog

Friday, December 11, 2020

Interview question.



काल आपण Report Writing बद्दल माहीती घेतली. 

आज आपण Interview [ मुलाखत ] हा Question No. 4.D.1. पाहणार आहोत. 

*Q.4.D-1.) You are a citizen and you are assigned by the Sarpanch of your village to conduct an interview of a leading personality in a particular field.               04 Marks.*

Use the following points  :- Introduction , opening question, main body, concluding questions(अंतिम प्रश्न), summing up (समालोचन). 

वरील Points च्या आधारे आपणास Interview Writing 
चे Answer 10 to 12 Questions विचारून लिहायचे असते. Interview  writing मध्ये ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेत आहोत, त्या व्यक्तीस फक्त प्रश्न विचारायचे असतात. यामध्ये मुलाखत देणाऱ्याकडून उत्तरांची अपेक्षा नसते. 

आपणांस यावर आधारीत Interview  Writing चे Example आपल्या Practice साठी देत आहे. आपण ते लिहून photo काढून पाठवायचा आहे.

No comments:

Post a Comment