Search This Blog

Thursday, August 12, 2021

Caste Validity

Caste Validity

जात वैधता प्रमाणपत्र


इ. १२ वी सायन्स मधील मागसवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव ऑनलाईन भरावे लागतात.


सोबत लागणारे कागद पत्रे खालील प्रमाणे-


१) अर्जदाराचे बोनाफाईड 

२) 15 - A Form, 

३) अर्जदाराचा जातीचा दाखला

४) अर्जदाराचे शाळा सोडल्याचा दाखला

५) वडिलाचा जातीचा दाखला

६) वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला 

७) आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला

 ८) वंशावळीमध्ये कोणाचेही झालेले जात वैधता प्रमाणपत्र

८) 100 रू स्टॅम्पवर वंशावळीचे प्रतिज्ञापत्र 

९ ) 20 रू कोर्ट फी स्टॅम्प व प्रतिज्ञापत्र 

१०) 50 रुपये फी 

११) रेशन कार्ड फोटोकॉपी

-----------------------------------------------------------------------------------

Other Information:-

1)ओळखीचा पुरावा : 

(खालील पैकी एक)

i) मतदार ओळखपत्र 

ii) पारपत्र (पासपोर्ट)

iii) वाहनचालक ड्रायव्हिंग लायसन्स 

iv) आर एस बी वाय कार्ड  

v) आधार कार्ड 

vi) निमशासकीय ओळखपत्र  

vii) पॅन कार्ड  

viii) मरारोहयो जॉब कार्ड .

2) पत्त्याचा पुरावा :

(खालील पैकी एक)

i) मतदार ओळखपत्र 

ii) पारपत्र (पासपोर्ट)

iii) वाहनचालक ड्रायव्हिंग लायसन्स 

iv) आधार कार्ड 

v) वीज देयक 

vi) 7/12 आणि ८ अ चा उतारा 

vii) भाडेपावती 

viii) दूरध्वनी देयक 

ix) शिधापत्रिका 

x) वीज देयक 

xi) मालमत्ता करपावती

xii) पाणीपट्टी पावती

3) जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र 2)

4) स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा

अन्य कागदपत्र:

अ) अर्जदारअर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उताराअर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला

ब) अर्जदारअर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा

क) अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा

ड) सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र

ई) अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र

फ) ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत

ग) जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे

ह) सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे

 

लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे

1) वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र (प्रपत्र३)

2) विवाहित महिला असल्यास,

) मुद्दा क्र. ४ नुसार विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा

) विवाहाचा पुरावा- विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना

क) अर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यामधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने अर्जदाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र.
मुद्दा क्र. ४ नुसार धर्मांतर केले असल्यास त्यापूर्वीच्या जातीचा पुरावा

 

-----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment