Search This Blog

Thursday, December 23, 2021

प्रशिक्षण


📱🖥️📱🖥️📱
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), स्कुलनेट आणि गूगल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी दोन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  

*दिनांक: २३ व २४ डिसेंबर २०२१*
*वेळ: दुपारी ३.०० ते ५.००* 

*प्रशिक्षण कार्यशाळेची उद्दिष्टे-*
→ शिक्षकांना अध्यापनात गूगल टूल्सच्या वापराविषयी प्रशिक्षण देणे
→ शिक्षक व विद्यार्थी यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे

🖱️🖱️🖱️🖱️
*अधिक माहितीसाठी व प्रशिक्षण वर्गास LIVE जोडण्यासाठी खालील खालील लिंकवर क्लिक करा*-


*(कृपया सर्वांना शेअर करा)*

No comments:

Post a Comment