11 WhatsApp messages to compliment someone:
(एखाद्या व्यक्तीची स्तुती करण्यासाठी 11 व्हॉट्सअॅप संदेश:)
1. Your WhatsApp profile picture is lovely! You look so beautiful in it!
(तुझे व्हॉट्सअॅप प्रोफाईल चित्र खूपच छान आहे! तू त्यात खरच खूप सुंदर दिसत आहेस!)
2. The pictures you shared were amazing! You are a very talented photographer!
(तू शेअर केलेली छायाचित्रे सुंदर होती! तू खरच हुशार छायाचित्रकार आहेस!)
3. Wow, brilliant pictures. You are so photogenic!
(व्वा, सुंदर छायाचित्रे. तू छायाचित्रणास खूप अनुरुप आहेस!)
4. That was a breathtaking video!
(तो एक चित्तथरारक व्हिडीओ होता!)
5. The food you prepared for the party last night was delectable. I wish I could cook as well as you do!
(पार्टीसाठी तू बनविलेले अन्न फारच स्वादिष्ट होते. मलादेखील तुझ्यासारखाच छान स्वयंपाक करता येवो हीच इच्छा!)
6. I just watched the video you sent me. Your kid is really cute and extremely adorable. May God bless her.
(तू मला पाठविलेला व्हिडीओ मी आत्ताच पाहिला. तुझे बाळ खरोखरच गोंडस आणि अतिशय मोहक आहे. तिला देवाचे भरभरून आशीर्वाद मिळोत!)
7. Your message was wonderful, thank you for always sharing such great stuff with me!
(तुझा संदेश आश्चर्यकारक होता, अशा छान मजकूर नेहमी माझ्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद!)
8. You are so talented. I wish I had the same flair for singing as you do.
(तू खूप हुशार आहेस. तुझ्यासारखीच गायनाची प्रतिभा माझ्यात असायला हवी होती.)
9. You look so handsome. I love the way you carry your suits. You look dapper in them.
(तू खूप देखणा दिसतोस. तू तुझे सूट्स जसे नेतोस ते मला फार आवडते. तू त्यात खूप नीटनेटका दिसतोस.)
10. Are those your new glasses? They look great on you!
(तो तुझा नवीन चष्मा आहे का? तुला ते खूपच शोभून दिसतात.)
11. The video of your dance performance was breathtaking!
(तुझ्या नृत्य सादरीकरणाचा व्हिडीओ चित्तथरारक होता!)
No comments:
Post a Comment