*आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस*
🌕🌖🌗🌘🌓🌔
*इस्रो: चित्रकला/रेखांकन व*
*प्रश्नमंजुषा स्पर्धा 2022*
२० जुलै १९६९ रोजी अमेरिकेच्या अपोलो ११ मोहिमेद्वारे चंद्रावर पहिला मानव उतरला. अपोलो ११ मोहिमेचा एक भाग म्हणून नील आर्मस्ट्राँगच्या चंद्रावरील लँडिंगच्या वर्धापनदिनानिमित्त *आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस* हा संयुक्त राष्ट्रांचा दर २० जुलै रोजी साजरा केला जाणारा एक उत्सव आहे.
*भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)* यांनी या दिनाचे औचित्य साधून इयत्ता *८ वी ते १२ वीच्या* विद्यार्थ्यांसाठी *ऑनलाइन चित्रकला/रेखांकन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे* आयोजन केले आहे.
ही स्पर्धा *19 जुलै 2022* पर्यंत खुली असेल.
*अधिक माहितीसाठी व स्पर्धा नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा-*
*सर्वांना शेअर करा....*
No comments:
Post a Comment