Search This Blog

Thursday, November 26, 2020

Blog writing.


काल आपण Film Review बद्दल माहीती घेतली . 

आज आपण Film Review ला Or असलेला Question Blog Writing हा question पाहणार आहोत. 


*Q.4.B. Write a Blog in a proper format on the topic - 'Trees Our Best Friends' in about 100 to 150 words.   04 Marks.*


Use the following points - Explain the term, give ways to improve, the communication skill, give importance of communication skill, add your own pionts. 

वरील points च्या आधारे आपणांस Blog तयार करायचा आहे. Blog म्हणजे personal website किंवा webpage ज्यावर व्यक्ती नियमितपणे लिखाण करतो त्यास Blog असे म्हणतात. ज्याप्रमाणे आपण facebook, twitter, किंवा other social media वर पोस्ट लिहीतो त्याचप्रमाणे आपणांस Blog लिहायचा आहे. 


आपल्या practice साठी Blog Writing चा format देत आहे. आपण तो लिहून photo काढून पाठवायचा आहे.

No comments:

Post a Comment