Search This Blog

Tuesday, November 24, 2020

Film review.

काल आपण Letter Writing बद्दल माहिती घेतली. 

आज आपण Film Review हा question पाहणार आहोत.

*Q.4.B. Write a review of any film you saw with the help of the following points in about 100 to 150 words. 04 Marks.*

Film Review या question चे answer पुढिलप्रमाणे लिहायचे असते - 

A) Story line. 
B) Music /Dance /Action /Direction. 
C) Characters /Performance. 
D) Setting / Location. 
E) Conflict. 
F) Message. 
G) Your Opinion About Film. 

या points च्या आधारे 100 to 150 Words मध्ये आपणांस लिहायचे आहे.

Ex. प्रत्येक विद्यार्थ्याने Three Idiots ही film पाहीली असेलच त्यामधील Rancho, Raju, Farhan, आणि Viru Sahastrbuddhe  ही पात्रे [ characters ] सर्वांना आठवत आसतील . त्या film ची story line - " Life is a race : if you were not fast enough, you will get trampled" अशी आहे. त्या film मधील गाणे, नृत्य, संगीत , निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, संघर्ष, त्या film मधून आपणांस काय message मिळतो, हे सर्व या film review मध्ये लिहायचं आहे. आपल्या practice साठी या film वर आधारीत format आज देत आहे. आपण तो format सर्वांनी as it is लिहुन photo काढून पाठवायचा आहे. 👍👍

2 comments: