काल आपण Blog Writing बद्दल माहीती घेतली.
आज आपण Film Review, Blog Writing या question ला Or असलेला Question - *Expansion Of Idea* हा पाहाणार आहोत.
*Q.4.B.Expand the idea inherent in the following proverbs. 04Marks.*
Use the following points :- Explain the proverb, give examples, give message in the proverb.
वरील points च्या आधारे आपणांस Expansion of idea चे answer लिहायचे आहे.
Expansion of idea म्हणजे कल्पना विस्तार करणे. उदा. *ज्याप्रमाणे एखादे किर्तनकार किंवा प्रवचनकार एक अभंग घेउन त्यावर दोन ते तीन तास आपल्यासमोर विनोद, उदाहरणे व दृष्टांताद्वारे विश्व उभा करतात* त्याचप्रमाणे आपणांस expansion of idea या question मध्ये एक म्हण ( Proverb ) दिलेली असते त्यावर आपणांस 100 - 150 Words मध्ये examples, messages देऊन कल्पना विस्तार करायचा असतो.
आपणांस माहीत असलेली म्हण *नाचता येईना आंगण वाकडे* यावर आधारित *A Bad Workman Blames His Tools.*ही proverb आपल्या practice साठी देत आहे. आपण ते लिहून photo काढून पाठवायचा आहे.
No comments:
Post a Comment