काल आपण Appeal बद्दल माहीती घेतली.
आज आपण Appeal ला Or असलेला View - Counterview [ अनुकूल मत - प्रतिकुल दृष्टिकोन ] हा question पाहणार आहोत.
*Q.4.C-3.) Prepare a paragraph for a counterview section on the topic 'Sports should be optional in colleges' . 04 Marks.*
You can take help of the following points in the 'view' section :- Heavy burden of studies, No time for sports, More importance to academics success, Lack of proper infrastructure.
वरील Points च्या आधारे आपणास Counterview लिहायचे आहे. View - Counterview म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल सकारात्मक बाजू आपल्याला माहीत असेल तर आपण त्याची विरोधी बाजू समोर आणने. उदा.'महाविद्यालयांमध्ये क्रिडाप्रकार सक्तीचे (compulsory ) केले पाहीजेत' हे झाले अनुकूल मत [ View ], तर ' महाविद्यालयांमध्ये क्रिडाप्रकार ऐच्छिक [ optional ] केले पाहीजेत' हा झाला प्रतिकुल दृष्टिकोन [ Counterview ]. म्हणजेच आपणांस Positive बाजू सांगितली असेल तर आपण ती Nrgative करून लिहीणे. View - Counterview चे Answer 12 to 15 Lines मध्ये लिहायचे असते.
आपणांस यावर आधारीत Counterview ची 2 Examples आपल्या Practice साठी देत आहे. आपण ते लिहून photo काढून पाठवायचा आहे.
No comments:
Post a Comment