काल आपण Leaflet बद्दल माहीती घेतली.
आज आपण Leaflet ला Or असलेला Appeal [ आवाहन ] हा question पाहणार आहोत.
*Q.4.C-2.) You are a member of young india club of your town. You have arranged a rally for the 'Blind Relief Fund'. Prepare an appeal. 04 Marks.*
Use the following points :- Write in an attractive bracket, Give slogans, Appeal to donate funds, Venue, Time and Address.
वरील points च्या आधारे आपणास Appeal चे answer लिहायचे आहे. Appeal म्हणजे आवाहन करणे. उदा. अंध व्यक्तींसाठी मदत निधी गोळा करण्यासाठी एक Rally काढायची आहे त्याची माहीती लोकांना व्हावी यासाठी Appeal/Pamphlet [आवाहन] तयार करून ते वाटले जाते. त्याचप्रमाणे आपणांस 10 -15 Lines मध्ये Appeal तयार करायचे असते.
आपणांस यावर आधारीत Appeal ची 2 Examples आपल्या Practice साठी देत आहे. आपण ते लिहून photo काढून पाठवायचा आहे.
No comments:
Post a Comment