Search This Blog

Tuesday, July 6, 2021

मुल्यमापन कार्यपध्दती प्रशिक्षण

📝📝📝📝
*HSC BOARD EXAM 2021*
*मुल्यमापन कार्यपध्दती प्रशिक्षण*
 
उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) साठी *मूल्यमापन कार्यपद्धती* शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रशिक्षण उद्या दि. *07/07/2021* रोजी *सकाळी ११.००* वाजता देण्यात येणार आहे.   

सर्व संबंधितांनी प्रशिक्षणास हजेरी लावावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

*प्रशिक्षणास जोडण्यासाठी खालील लिंकवर  क्लिक करा*-


📋📋📋📋
*सर्व संबंधितांना शेअर करा...*

No comments:

Post a Comment