*परिशिष्ट जे आर १.०१ (दहावीचे मार्क्स डाऊनलोड करण्यासाठी स्टेप्स)*
1. http://mh-hsc.ac.in ही लिंक ओपन करावी.
2. "मार्च 2019 निकालासाठी (सर्वोत्तम गुण असलेल्या तीन विषयांची सरासरी तयार करण्यासाठी)" येथे click करा.
3. कॉलेज चे User name (Ex. J1302xx1_1) आणि password टाका.
4. "Download sample file Excel" यावर क्लिक करा.
5. डाउनलोड झालेल्या फाईल मध्ये अगोदरचे दोन सीट नंबर काढून आपल्याकडील असलेले विद्यार्थ्यांचे *दहावीचे सीट नंबर टाका.* आणि फाईल सेव्ह करून क्लोज करा.
6. Choose file या टॅबवर क्लिक करून संबंधित फाइल सिलेक्ट करा.
7. Upload Excel या टॅबवर क्लिक करताच सर्व विषयांचे दहावीचे मार्क भरलेली एक्सेल फाईल डाऊनलोड होईल. ही फाईल पूर्णपणे तपासूनच घ्यावे.
HSC मुल्यमापन कार्यपद्धतीसाठी परिशिष्ट डाउनलोड करण्यासाठी लिंक (अधिकृत एक्सेल फाईल डाऊनलोड करण्याकरिता)
HSC निकालाच्या मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शनाची लिंक.
No comments:
Post a Comment