Search This Blog

Thursday, July 15, 2021

SSC Result 2021

*SSC Result 2021*
*येथे पहा दहावीचा निकाल*
📝📝📝📝📝

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या *SSC* परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. यावर्षी करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. मात्र शुक्रवार दिनांक *१६ जुलै २०२१* रोजी *दुपारी १ वाजता* हा निकाल जाहीर होणार आहे अशी अधिकृत माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री मा. वर्षाताई गायकवाड यांनी दिली आहे.

🖱️🖱️🖱️🖱️
*SSC परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-*


*सर्वांना निश्चित शेअर करा...*

No comments:

Post a Comment