Search This Blog

Saturday, June 18, 2022

करिअर मार्गदर्शन



SCERT आयोजित
(इ. 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी)
👩‍🎓👩‍⚕️👩‍🎤👩‍🚒👩‍✈️👨‍🔧
*करिअर मार्गदर्शन*
(ऑनलाईन वेबिनार)
_____________________
*आज दि. 17/06/2022*
*पहिले वेबिनार*
*वेळ-* दुपारी 3.00 ते 4.00
_____________________
शालेय विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एक आदर्श व व्यवसायाभिमुख नागरिक बनविण्याच्या दृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांचे मार्फत राज्यातील 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 17/06/2022 ते 17/07/2022 या कालावधीत एकूण पाच Online वेबिनार होणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे SCERT च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

🖱️🖱️🖱️🖱️🖱️🖱️
*अधिक माहितीसाठी व LIVE वेबिनारला जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-*


*सर्वांना शेअर करा....*

No comments:

Post a Comment