Search This Blog

Thursday, June 30, 2022

How to wish someone 'Happy Birthday' on WhatsApp


How to wish someone 'Happy Birthday' on WhatsApp

1. Hey, wish you a very happy birthday. Hope you have a great day. (नमस्कार, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आशा आहे कि तुमचा दिवस खूप छान असेल.)

2. Happy Birthday - may you have a wonderful year, and may all your wishes come true! (वाढदिवसाच्या शुभेच्छा - आशा आहे कि आपले हे वर्ष छान जाईल, आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील)

3. May God fill your day with sunshine, and laughter. Have a great birthday. Happy Birthday! (देव आपला हा दिवस प्रकाशमान, आणि आनंदाने, हास्याने भरू देत. आपला जन्मदिवस खूप छान जावो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!)

4. Happy Birthday to my fabulous friend! May you have a wonderful day, and a great year ahead. (माझ्या अद्भुत मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आशा आहे कि तुमचा दिवस, आणि येणारे नववर्ष खूप छान जाईल)

5. Many happy returns of the day. May you have a prosperous year. (या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आशा आहे कि हे वर्ष आपल्यासाठी संपन्नतेचे असेल.)

6. Millions of wishes, hundreds of smiles, lots of love, and thousands of greetings. Wish you a very Happy Birthday. (लाखो इच्छा, शेकडो हास्ये, खूप सारे प्रेम, आणि हजारो शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा)

If you forget someone's birthday:

1. Belated Happy Birthday. I am really sorry that I missed wishing you yesterday, but my good wishes and thoughts are always with you. (वाढदिवसाच्या विलंबित शुभेच्छा. मी तुम्हाला काल शुभेच्छा देऊ शकलो नाही त्याबद्दल मला माफ करावे, माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि चांगले विचार नेहमीच तुमच्यासोबत आहेत.)

No comments:

Post a Comment