Search This Blog

Tuesday, June 7, 2022

बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल खालील वेबसाईटवर लाईव्ह पाहता येऊ शकतात निकाल कसा पाहायचा, त्याची सोपी पद्धत.


बारावीचा निकाल (HSC Results 2022) उद्या म्हणजेच ८ जून ला ऑनलाईन जाहीर होणार आहे. उद्या दुपारी एक वाजता निकाल लागणार.हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर (Maharashtra Board)  बघायला मिळणार आहे. *निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव माहिती असणं आवश्यक आहे.*
 बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल खालील वेबसाईटवर लाईव्ह पाहता येऊ शकतात निकाल कसा पाहायचा, त्याची सोपी पद्धत

 📌12वी निकाल 2022 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा
📌होम पेजवर महाराष्ट्र बोर्ड 12वी निकालाच्या लिंकवर क्लिक करुनही तुम्ही थेट निकाल पाहू शकाल.


No comments:

Post a Comment