Search This Blog

Tuesday, June 7, 2022

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता Online जाहीर होत आहे....*


(बुधवार, 08/06/2022)
*आज बारावीचा निकाल...*
🟧⬜🟧⬜🟧⬜

*बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता Online जाहीर होत आहे....*

🟧⬜🟧⬜🟧⬜
*झटपट निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-*


*(सर्वांना शेअर करा....)*
बारावीचा निकाल (HSC Results 2022) आज ८ जून ला ऑनलाईन जाहीर होणार आहे. आज दुपारी एक वाजता निकाल लागणार. हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर (Maharashtra Board)  बघायला मिळणार आहे.

 *निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव माहिती असणं आवश्यक आहे.*

 बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल खालील वेबसाईटवर लाईव्ह पाहता येऊ शकतात निकाल कसा पाहायचा, त्याची सोपी पद्धत

 📌12वी निकाल 2022 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा

📌होम पेजवर महाराष्ट्र बोर्ड 12वी निकालाच्या लिंकवर क्लिक करुनही तुम्ही थेट निकाल पाहू शकाल.

No comments:

Post a Comment