Search This Blog

Wednesday, June 8, 2022

अंतराळविज्ञान' कोर्स

*शालेय विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी...*
(इयत्ता 6 वी ते 12 वी)
🌎🛰️🌍🚀🌏🛰️
*इस्रो: मोफत ऑनलाईन*
*'अंतराळविज्ञान' कोर्स...*
➖➖➖➖➖➖➖
*भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)* ही एक नामांकित वैज्ञानिक संघटना आहे. ISRO ने भारतीय आणि परदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या समृद्धीसाठी Overview of Space Science and Technology” हा *मोफत ऑनलाईन कोर्स* जाहीर केला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी जागरुकता निर्माण करणे हा या कोर्सचा मुख्य उद्देश आहे.

*नावनोंदणी अंतिम तारीख:*
(दि. 30 जून 2022)

🛰️🚀🛰️🚀🛰️🚀
*अधिक माहितीसाठी व नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-*


*(महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांपर्यंत पोहचवा...)*

No comments:

Post a Comment